इयत्ता अकरावी सामायिक प्रवेश परीक्षा (CET)
1. अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येईल.
2. ही परीक्षा इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
3. सदर प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील.
4. सदर परीक्षेचा पेपर 100 गुणांचा राहील.
5. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
परीक्षा दिल्याचे होतील हे फायदे...
1. इयत्ता अकरावी प्रवेश देताना ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल त्या परीक्षेतील गुणांच्या गुणवत्तेनुसार सर्वप्रथम प्रवेश दिला जाईल.
2. अकरावीच्या प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात अशा विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार प्रवेश नक्की होईल.
3. सीईटी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केल्यावर हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे सोपे जाईल.
परीक्षेचे स्वरूप इंग्रजी,गणित,स.अभ्यास,विज्ञान असे आहे हे स्पष्ट झाल्या मुळे दिलेल्या त्या धर्तीवर प्रश्न पत्रिका तयार केल्या आहेत.
15 Comments
Nice Chan practice hote
ReplyDelete✌
DeleteNice plan in modle question paper
ReplyDeleteLovely 😜
ReplyDeleteMy daughter is in English medium school can I get english medium papers
ReplyDeleteSir he quenstion paper semi medium valyansathi tayar kara na science and maths question english madhe tayar kara na sir
ReplyDeleteLovely 😊
ReplyDeleteThanks for Practice papers
ReplyDeletePlz english madhe bya
ReplyDeleteSent question paper in english for English medium
ReplyDeleteSir aasech semi English madhe tayar kara na plz
ReplyDeletePlz🙏🙏
Full supporting,👍👍👍
Link khup chan aahe but semi english medium sathi dusri aahe ka
ReplyDeleteInstead of showing model question paper....other information is given... want to see model question paper..
ReplyDeletePlz ...can u publish other subject paper in English..
ReplyDeleteSir maths ka bhi send kijiye na
ReplyDelete