राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सन : २०२१
शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुरुजनांसाठी महत्वपूर्ण बातमी :
मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी दि.१जून २०२१ पासून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन आवेदन मागितली आहेत.
कोण करू शकतो अर्ज :
राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक.
अर्ज करण्याची मुदत :
दिनांक १ जून २०२१ ते २०जून २०२१ अखेर
0 Comments