CSC Olympaid Exam
Central Govt Project Runned By : Common Service Center Education Department :
स्वरूप :
ऑलिम्पियाड आता मराठी मधून सुद्धा आहे. कळविण्यात येते कि एक आनंदची बातमी म्हणजे आत्ता मराठी मध्येहि Olympiad उपलब्ध झाला आहे.
काय आहे Olympiad कोर्स..??
Olympiad ही एक स्पर्धा परीक्षा शाळा स्तरावर घेण्यात येते. ही स्पर्धा परीक्षा पूर्णपणे शालेय शिक्षणावर आधारीत असते. विविध स्वतंत्र संस्था याचे आयोजन करतात पण आजची ग्रामीण भागातील परिस्थिती बघता IT मंत्रालया मार्फत CSC (Common Service Center) द्वारा नाममात्र शुल्क भरुन हा आपल्या CSC पोर्टल वर उपलब्ध करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांसाठी Olympiad परीक्षेचे फायदे..??
👉 विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.
👉 विद्यार्थ्यांच्या सृजन शिलतेचे आकलन होते.
👉 विद्यार्थ्यांना नाविन्य पूर्ण विचार करण्याची प्रेरणा मिळते.
👉 विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.
👉 विद्यार्थ्यांची योग्यता तसेच एखाद्या विशिष्ठ विषयाच्या ज्ञानाची चाचणी घेऊन त्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षेसाठी तयार करण्यात येते.
👉 पालकांना विद्यार्थ्यांचा कल लक्षात येतो.
👉 शाळा स्तरापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागते.
वर्ग मर्यादा - 3 री ते 12 वी पर्यंत..
आतापर्यंत हा कोर्स फक्त शहरी भागांपुरते मर्यादित होते पण आता आपल्या CSC केंद्रा च्या मार्फत हा कोर्स ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तरी सर्वांनी या कोर्स चा प्रसार करुन ज्यास्तीत ज्यास्त पालकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत माहिती द्यावी
( Online Registration करिता :
1.आपण परीक्षा इंटरनेट द्वारे कॉम्प्युटर किंवा मोबाइलवर देऊ शकाल.
2.रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज द्वारे ओलंपियाड रजिस्त्रेशन आयडी व पासवर्ड येतो .
3.त्यानंतर मेसेज मधील लिंक वर क्लिक करुन आपण रोज प्रॅक्टिस टेस्ट सोडवून आपला अभ्यास करू शकाल.
4. इयत्ता 3 ते 12वी विद्यार्थ्यासाठी ही परिक्षा आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा आवडता विषय निवडून अभ्यास करून परीक्षा देऊ शकता.
5.सर्वांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार.
6. 70% गुण मिळवणार्या विद्यार्थ्याला हुशार (Excellence) प्रमाणपत्र मिळणार आहे
परीक्षेसाठी विषय :- Hindi, English, Science, Mathematics, General Knowledge, Cyber, Logical Reasoning, Physics, Chemistry, Biology
अधिक माहितीसाठी व अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी अडचण असल्यास भरावयाचा असल्यास आम्ही मदत करू शकतो..
*संपर्क गिगाबाईट कॉम्प्युटर केडगाव*
*ICICI बँकेच्या खाली, भैरवनाथ पतसंस्था चौक केडगाव ९४२२२२८०१०*
0 Comments