Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

MHT CET information and tips for time management

 


इंजिनीयरिंग आणि फॉर्मेसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी MHT - CET  परीक्षा आयोजित केली जाते. ज्या उमेदवारांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांनी परीक्षेचा पॅटर्न बघूनच त्यानुसार परीक्षेची तयारी करावी. 

यावर्षीच्या परीक्षेची वैशिष्ट्ये :

1)परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQ) समावेश असलेल्या तीन प्रश्नपत्रिका असतील. 

2)प्रत्येक पेपर १०० गुणांचा असेल.

3)एमएचटी सीईटी २०२१ चा परीक्षा पॅटर्न पीसीएम आणि पीसीबी दोन्ही ग्रुप साठी केला आहे. 

4) परीक्षेत कोणत्याही प्रकारचे नकारात्मक मूल्यांकन असणार नाही. 

विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे की MHT - CET च्या गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या पेपरची काठिण्य पातळी जेईई मेन प्रमाणे असेल. तर जीवशास्त्राच्या परीक्षेची पातळी नीट परीक्षा २०२० प्रमाणे असेल. 

 भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र पेपर प्रकार, कालावधी, विचारलेजाणारे प्रश्न, प्रश्नांची एकूण संख्या यासह अधिक माहिती तपशीलवार जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.


व्हिडिओ सौजन्य

श्री अमित नवले (सर)  

सप्तर्षी क्लासेस

Pune's leading coaching classes

For IIT- JEE , NEET ,JEE ,11th,12th

1st floor Aashirvad Building, opp. Gayatri Bhel, Sahyadri Colony, Pimple Gurav, Pune, Maharashtra 411061

Mo: 9850659859








Post a Comment

0 Comments

Ad Code