इंजिनीयरिंग आणि फॉर्मेसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी MHT - CET परीक्षा आयोजित केली जाते. ज्या उमेदवारांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांनी परीक्षेचा पॅटर्न बघूनच त्यानुसार परीक्षेची तयारी करावी.
यावर्षीच्या परीक्षेची वैशिष्ट्ये :
1)परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांचा (MCQ) समावेश असलेल्या तीन प्रश्नपत्रिका असतील.
2)प्रत्येक पेपर १०० गुणांचा असेल.
3)एमएचटी सीईटी २०२१ चा परीक्षा पॅटर्न पीसीएम आणि पीसीबी दोन्ही ग्रुप साठी केला आहे.
4) परीक्षेत कोणत्याही प्रकारचे नकारात्मक मूल्यांकन असणार नाही.
भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र पेपर प्रकार, कालावधी, विचारलेजाणारे प्रश्न, प्रश्नांची एकूण संख्या यासह अधिक माहिती तपशीलवार जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
व्हिडिओ सौजन्य
श्री अमित नवले (सर)
सप्तर्षी क्लासेस
Pune's leading coaching classes
For IIT- JEE , NEET ,JEE ,11th,12th
1st floor Aashirvad Building, opp. Gayatri Bhel, Sahyadri Colony, Pimple Gurav, Pune, Maharashtra 411061
Mo: 9850659859
0 Comments