बॉक्सिंग
बॉक्सिंग या खेळाला एकेकाळी खूप खतरनाक खेळ मानल्या जात होते. हा एक मात्र असा खेळ होता की, ज्याचे नाव घेतले तरी लोकांमध्ये रोमांच निर्माण होत होता. हा सर्वात प्राचीन खेळ आहे. कोणत्याही आनंदाच्या क्षणी हा खेळ खेळल्या जात होता. महाभारत आणि रामायणामध्ये 'मौष्टिक युद्ध' खूप लोकप्रिय होते. त्या दरम्यान मल्ल युद्ध, बॉक्सिंग आणि कुस्ती दोन्ही मिळून असत. वेळेनुसार याचे रूप बदलले आणि आज हाच खेळ बॉक्सिंग नावाने ओळखल्या जाऊ लागला.
0 Comments